Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : बुधवार 05 मार्च 2025

Horoscope : बुधवार 05 मार्च 2025

Subscribe

मेष – नातेवाईकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो.
वृषभ – आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलाच्या भवितव्याबद्दल काळजी वाटू शकते. कामात व्यस्त राहाल.
मिथुन – व्यावसायिकांना व्यवसायात उत्पन्नाचे स्रोत मिळतील. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.
कर्क – सामाजिक व धार्मिक कामे केल्याने कीर्ती वाढेल. कुटुंबातील व्यक्तीचे बोलणे वाईट वाटू शकते. शांत राहा.
सिंह – नोकरदार लोकांना अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामे लवकर पूर्ण होतील. बाहेरचे अन्न खाणे टाळा.
कन्या – व्यवसायाची वाढती प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. संयम आणि कौशल्याने शत्रू पक्षावर विजय मिळवाल. तुळ – तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. वाईट भावना ठेवू नका.
वृश्चिक – फालतू खर्चाला आळा घालावा लागेल. तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमचे मन प्रसन्न राहील.
धनु – कुटुंबातील सदस्यांसह शुभ समारंभास उपस्थित राहू शकता. मुलांकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
मकर – तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. काही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागेल.
कुंभ – नवीन व्यवसायाचे बेत आखाल. तुमच्या मुलांवरचा विश्वास वाढेल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल.
मीन – व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता.