राशीभविष्यः बुधवार ०६ ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- समाजकार्यात नावलौकिक वाढेल. तुमचे वर्चस्व जनता स्वीकारेल. धंद्यात लाभ होईल.

वृषभ :- महत्वाच्या कामात यश मिळेल. नवीन परिचय होतील. जुने येणे वसूल करा.

मिथुन :- नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रवासात नवीन परिचय होईल. धंद्यात लक्ष द्या.

कर्क :- व्यवसायात क्षुल्लक तणाव होईल. प्रयत्नाने अडचणी कमी करता येतील. खाण्या-पिण्याची चंगळ होईल.

सिंह :- जीवनसाथीच्या साहसाचे कौतुक वाटेल. चर्चा सफल होईल. धंद्यात लाभ होईल.

कन्या :- वरिष्ठ, नोकरवर्ग यांच्यासमवेत तणाव होण्याची शक्यता आहे. शेजारी त्रस्त करेल. वाद वाढवू नका.

तूळ :- व्यवसायात लाभ होईल. अडचणी कमी होतील. मनावरील दडपण कमी होईल. खरेदी संभवते.

वृश्चिक :- ताण तणाव वाटेल. नवीन परिचय होईल. व्यवसायातील निर्णय घेता येईल.

धनु :- वेळेचा उपयोग चांगल्याप्रकारे करता येईल. प्रवासात लाभ होईल. वरिष्ठ खूश होतील.

मकर :- शत्रूत्व वाढण्याची शक्यता आहे. देव-घेवीच्या व्यवहारात काळजी घ्या. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या आधीन जाऊ नका.

कुंभ :- आनंदी दिवस राहील. मनाप्रमाणे निर्णय घेता येईल. कामातील तत्परता दाखवता येईल.

मीन :- तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील. आर्थिक व्यवहारात सावध रहा. अपमानास्पद वागणूक मिळेल.