Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : राशीभविष्य बुधवार २५ डिसेंबर २०२४

Horoscope : राशीभविष्य बुधवार २५ डिसेंबर २०२४

Subscribe

मेष – कामकाजाच्या क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. एखाद्या गोष्टीबाबत काळजी वाटू शकते.
वृषभ – कौटुंबिक जीवनात प्रेम आणि परस्पर सामंजस्य असेल. विरोधकांचा पराभव होईल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन – आपली रखडलेली कामे पूर्ण होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. काही करमणुकीच्या संधी निर्माण होतील.
कर्क – कार्यक्षेत्रात किरकोळ समस्या येतील. काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा असेल. आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल.
सिंह – आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. बोलण्यातील मृदुता तुमची प्रतिष्ठा वाढवेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल.
कन्या – इतरांकडून सहकार्य मिळवण्यास सक्षम असाल. प्रवासाचे लाभदायक योग आहेत. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.
तूळ – कोणत्याही वादात अडकू नका. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. उत्पन्न व खर्चाचे संतुलन राखणे फायद्याचे ठरेल.
वृश्चिक – तुमच्या सुस्वभावी वागण्याने लोक प्रभावित होतील. चर्चा करताना संयम ठेवा. कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ शकाल.
धनु – गुप्त शत्रू, मत्सर करणारे साथीदार यांच्यापासून सावध राहा. कार्यक्षेत्रातील अधिकारी व वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
मकर – कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल. सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. विरोधकांकडे लक्ष ठेवा.
कुंभ – जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. आपले मन प्रसन्न राहील. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.
मीन – पैसे आणि मौल्यवान वस्तूंबाबत जास्त काळजी घ्यावी लागेल. मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. नात्यातील गोडवा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -