Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार, १० फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : बुधवार, १० फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : तुमचा अंदाज थोड्या फरकाने चुकू शकतो. गोड बोलून तुमची फसगत होऊ शकते. वस्तू नीट सांभाळा.

वृषभ : आज महत्त्वाचे काम करा. रागाने संबंध तोडू नका. वाहनासाठी खर्च निर्माण होऊ शकतो. यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन : धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन मित्र मंडळ तयार कराल. नोकरीत प्रभाव पडेल. फायदा होईल.

कर्क : नोकरीतील वाद मिटवता येईल. नवीन ओळख होईल. आप्तेष्ठ भेटतील. कोर्ट केसमध्ये योग्य सल्ला घ्या.

- Advertisement -

सिंह : धंद्यात जम बसेल. वसुली करा. नोकरीचा प्रयत्न करा. तुमचे वर्चस्व तुमच्या क्षेत्रात वाढेल.

कन्या : किरकोळ कारणाने तणाव होईल. गैरसमज वाढू देऊ नका. रागाच्या भरात घेतलेला निर्णय चुकतो.

तूळ : तुमच्यावर टीका होईल. खाण्याची काळजी घ्या. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा.

वृश्चिक : तुम्ही घेतलेला अंदाज योग्य असेल. शारीरिक सुधारणा होईल. कुटुंबासाठी खर्च कराल.

धनु : तुम्ही खंबीरपणाने महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. प्रेमाला चालना मिळेल.

मकर : सत्य नेहमी कठोर असते. प्रेमाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मान-प्रतिष्ठा वाढेल. वसुली करा.

कुंभ : भावना व व्यवहारात गुंता होऊ शकतो. धावपळ कमी करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ होईल. वाद टाळा.

मीन : घरातील व्यक्तीची व्यथा समजून घ्या. नोकरीत काम वाढेल. वृद्ध व्यक्तीसाठी चांगली योजना कराल. प्रवास कराल.

- Advertisement -