Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
Homeभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २६ फेब्रुवारी २०२५

राशीभविष्य : बुधवार २६ फेब्रुवारी २०२५

Subscribe

मेष – व्यवसायात पैसा मिळण्यास विलंब होत असेल तर काळजी करू नका. विलंबानंतरच योग्य तो लाभ मिळेल.
वृषभ – प्रेम जीवनात नवीन ऊर्जा संचारेल. क्षुल्लक बाबीवरून कौटुंबिक वातावरण बिघडेल, पण नंतर सर्व ठीक होईल.
मिथुन – सहकार्‍यांच्या मदतीने काम वेळेत पूर्ण होईल. कामात चांगले वातावरण राहील. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
कर्क – नोकरी व्यवसायात तुम्हाला जुन्या योजनांचाच फायदा होईल. प्रेम जीवनात प्रेम आणि आदर मिळू शकतो.
सिंह – तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात समतोल साधावा लागेल. कार्यालयातील अधिकार्‍यांशी संबंध सुधारतील.
कन्या – भागीदारीतील व्यवसायात उत्तम नफा मिळेल. कठोर परिश्रमानंतर आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नही वाढेल.
तूळ – आपणास चांगल्या नफ्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करावा लागेल.
वृश्चिक – आर्थिक बाजू मजबूत असेल. वेळेचा सदुपयोग करावा लागेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यास विलंब करू नका.
धनु – व्यवसायात काही नवीन बदल घडवून आणाल. आपल्या आरोग्य आणि घरगुती जीवनात चढ-उतार असतील.
मकर – कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणी दूर होतील. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल.
कुंभ – तुम्ही व्यवसायात कोणताही निर्णय घेतलात तरी तो तुमच्यासाठी चांगला राहील. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल.
मीन – खूप दिवसांपासून प्रलंबित काम मित्राच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. बाहेरील खाण्यापासून स्वत:ला दूर ठेवा.