राशीभविष्य : बुधवार, ०३ मार्च २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : विचारांना चालना मिळेल. सहकारी मदत करतील. तुमची प्रतिष्ठा उंचावेल अशी घटना घडेल. सर्वांना आनंद घ्याल.

वृषभ : धंद्यात वाढ होईल. जुने मित्र मदत मागण्यास येतील. व्यसनात वेळ फुकट घालवू नका. काम होईल ते करा.

मिथुन : मनाची द्विधा अवस्था होईल. स्पर्धेत पुरस्कार मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. मनाप्रमाणे काम करता येईल.

कर्क : शेजारी त्रस्त करेल. तुमच्यावर आरोप येईल. वाटाघाटीचा प्रश्न चिघळेल. वाहन जपून चालवा.

सिंह : महत्वाच्या भेटीगाठी घ्या. चर्चा यशस्वी होईल. आर्थिक व्यवहारात मदत करतांना काळजी घ्या.

कन्या : अपरिचीत व्यक्तीला मदत करतांना काळजी घ्या. कायद्याच्या दृष्टीकोनातून समस्या सोडवा. प्रेमात सावध रहा.

तूळ : महत्वाचे काम होईलर. कोर्टकेस जिंकाल. थकबाकी वसुल करा. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.

वृश्चिक : तुमचे कठोर बोलणे जाचक ठरेल. नम्रता ठेवा. प्रसंगी तटस्थ रहा. मत व्यक्त करणे वादाला कारण ठरेल.

धनु : घरगुती कामे होतील. मजेत वेळ जाईल. नातलग भेटतील. खरेदी कराल. धंद्यात वाढ होईल.

मकर : तडफाफडकी कोणताही निर्णय घेऊ नका. विरोध सहन करावा लागेल. प्रतिष्ठा टिकवता येईल.

कुंभ : आज ठरविलेले काम करून घ्या. उद्यासाठी ठेऊ नका. धंद्यात काम घेऊन ठेवा. नवीन परिचय होईल.

मीन : तुमच्या कामाचा ठसा उमटवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांना दुखवू नका. नम्रपणे बोला.