Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार, २४ मार्च २०२१

राशीभविष्य : बुधवार, २४ मार्च २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- किरकोळ कारणाने तुमचे काम अडचणीत येऊ शकते. जिद्द ठेवा. प्रयत्नाने पुढे जाता येईल.

वृषभ ः- महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. कोर्ट केस यशस्वी कराल. नवीन ओळखी होतील. स्पर्धेत प्रगती कराल.

- Advertisement -

मिथुन ः- कोर्टाच्या कामात यश मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या जाळ्यात फसू नका. पैसा फुकट जाईल. स्पर्धा जिंकाल.

कर्क ः- धंद्यात फायद्याचे काम मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष पराक्रम दिसेल. उत्साह वाढेल.

- Advertisement -

सिंह ः- अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. प्रवासात अडचण येईल. गुप्त शत्रू कारस्थाने करतील, टीका होईल.

कन्या ः- महत्त्वाच्या कामात आळस करू नका. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दिसेल. मित्र भेटतील.

तुळा ः- कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. संताप केल्यास मार्ग शोधणे कठीण होईल. व्यवहारात सावध रहा.

वृश्चिक ः- तुम्ही ठरविलेले काम वेळेत पूर्ण कराल. नवा विषय शिकाल. कला क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. प्रतिष्ठा मिळेल.

धनु ः- इतरांसाठी धडपड करावी लागेल. तुम्ही उदास व्हाल. राग वाढेल. खर्च करावा लागेल. प्रवास कराल.

मकर ः- घरातील तणाव कमी करता येईल. नवीन खरेदी कराल. धंद्यातील प्रश्न सोडवता येईल. केस जिंकाल.

कुंभ ः- तुमचे बोलणे कठोर वाटेल. वादग्रस्त ठरेल. जवळचे लोक नाराज होतील. पोटाची काळजी घ्या.

मीन ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. धंद्यात घेतलेले कष्ट उपयुक्त ठरतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.

- Advertisement -