घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार,०५ मे २०२१

राशीभविष्य : बुधवार,०५ मे २०२१

Subscribe

मेष ः- मन उत्साहित राहील त्यामुळे प्रश्न सोडवता येतील. धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ ः- अडचणीत आलेली कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष दिल्यास त्यात सुधारणा होईल. खंबीर रहा.

- Advertisement -

मिथुन ः- रागाच्या भरात कोणालाही दुखवू नका. वृद्धांची काळजी वाटेल. वाहन जपून चालवा.

कर्क ः- आज हाती घेतलेले काम पूर्ण करा. तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ खूश होतील. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisement -

सिंह ः- ठरविलेले काम पूर्ण करता येईल. जुने स्नेही भेटण्यास येतील. कोर्ट केसमध्ये आशा वाढेल यशाची.

कन्या ः- गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. खर्च होईल. मुलांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. प्रतिष्ठा मिळेल.

तूळ ः- तुमच्यावर आरोप येण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल.

वृश्चिक ः- जवळच्या माणसांची काळजी घ्यावी लागेल. मौज-मजा करण्याचे ठरवाल. खरेदी कराल.

धनु ः- तुम्ही घेतलेल्या निर्णयावर एखादी व्यक्ती आक्षेप घेण्याची शक्यता आहे. भेटी घेण्यास जावे लागेल.

मकर ः- आजचे काम आजच करा. मुलांनी दिलेल्या सल्ल्याचा जरूर विचार करा. कला क्षेत्रात चमकाल.

कुंभ ः- क्षुल्लक घटना मन दूषीत करेल. तुम्ही मुलांच्या बाजूने विचार केल्याने नाराजी होऊ शकते.

मीन ः- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन ओळखीचा फायदा करून घेता येईल. स्पर्धेत चमकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -