Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार १७ मे २०२३

राशीभविष्य : बुधवार १७ मे २०२३

Subscribe

मेष : तुम्हाला वेगळ्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळेल. स्पर्धेत जिंकाल. प्रसिद्धी मिळेल.

वृषभ : मनाप्रमाणे घटना घडेल. तणाव कमी होईल. कठीण प्रश्न सोडवता येईल. पाहुणे येतील.

- Advertisement -

मिथुन : अडचणीतून जावे लागेल. प्रवासात घाई करू नका. वस्तू सांभाळा. दादागिरी करू नका.

कर्क : महत्त्वाचे काम करून घ्या. विषय नवा असला तरी बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही पुढे जाल.

- Advertisement -

सिंह : तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. वाटाघाटीत यश मिळेल. धंदा वाढेल.

कन्या : मानसिक तणाव कमी होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मार्ग शोधता येईल.

तुला : विचारांची चलबिचल होईल. तणाव होईल. प्रश्न सोडवणे कठीण वाटेल. शांत रहा.

वृश्चिक : घरगुती कामे करावी लागतील. नवीन विषयात रस घ्याल. प्रतिष्ठा वाढेल.

धनु : क्षुल्लक कारणाने गैरसमज होईल. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ देऊ नका.

मकर : महत्त्वाचे काम आज करून घ्या. धोरण नक्की करा. कुणाला कमी समजू नका.

कुंभ : किरकोळ कारणाने कार्यक्रम विलंबाने पूर्ण कराल. मार्ग शोधता येईल. वाद वाढवू नका.

मीन : तुमची अपेक्षा वाढेल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. पदाधिकार मिळेल.

- Advertisment -