घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २२ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : बुधवार २२ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष : तुमचा कामाचा उत्साह इतरांना प्रेरणा देणारा ठरेल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. नोकरीत नमते घ्या.

वृषभ : धंद्यात काम मिळेल. घरातील व्यक्तीसाठी खर्च करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. पोटाची काळजी घ्या.

- Advertisement -

मिथुन : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. वेगाने प्रगती करता येईल. स्पर्धेत चमकाल. धंद्यात वाढ होईल. नोकरी मिळेल.

कर्क : धंद्यात मोठे काम मिळेल. नम्रपणे गोड बोला. नोकर माणसांना कठोर शब्दात बोलू नका. नोकरीत फायदा होईल.

- Advertisement -

सिंह : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात लक्ष द्या. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकारणात चौफेर लक्ष देण्याचा त्रास वाढेल.

कन्या : थट्टा-मस्करी करताना प्रसंगाचे भान ठेवा. खर्चावर बंधन ठेवता येणार नाही. व्यसनाने घरात तणाव होऊ शकतो.

तूळ : तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा पटवून देताना प्रयत्न करावे लागतील. प्रेमाची माणसे भेटतील. धंद्यात फायदा होईल. काम मिळेल.

वृश्चिक : शेजारी तुमच्या कामात ढवळाढवळ करेल. नको असलेली व्यक्ती भेटण्यास येईल. पोटाची काळजी घ्या. वाद होऊ शकतो.

धनु : धंद्यात मोठे काम मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल. नोकरीत बदलीचा प्रश्न सुखकारक ठरू शकतो.

मकर : राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. नावलौकीक मिळेल. नवीन ओळखी होतील. सहवास फायद्याचा ठरेल.

कुंभ : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. राजकारणात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. लोकप्रियता मिळेल असे काम करा.

मीन : किरकोळ कारणाने काम होण्यास विलंब होईल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ करता येईल. हिशोब नीट करा. ओळखी होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -