Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः बुधवार ८ सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः बुधवार ८ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- तुमच्या बोलण्यातून गैरअर्थ काढला जाण्याची शक्यता आहे. घरात तणाव व मतभेद होतील.

वृषभ :- अधिकाराचा वापर करता येईल. आर्थिक लाभ होईल. आप्तेष्ठांच्या कार्यात मदत करावी लागेल.

- Advertisement -

मिथुन :- मागील थकबाकी लवकर वसूल करा. प्रसिद्धीपेक्षा पैसा जास्त महत्वाचा वाटेल. प्रेमात यश मिळेल.

कर्क :- आशादायक वातावरण राहील. बोलण्यात गर्विष्ठपणा येईल. धंद्यात सुधारणा व वाढ होईल.

- Advertisement -

सिंह :- मनाची चंचलता वाढेल. तुमच्या गुप्त कारवाया उघड होण्याची शक्यता आहे. डोळ्यांचा त्रास जाणवेल.

कन्या :- आत्मविश्वासाच्या बळावर अवघड काम करून दाखवाल. प्रेमाच्या व्यक्तीला सांभाळून घ्यावे लागेल.

तूळ :- अपेक्षा वाढतील. उत्साह वाढेल. तुमची स्पर्धा फारच रंजक ठरेल. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याचा प्रयत्न करता येईल.

वृश्चिक :- ठरविले काम वेळेवर पूर्ण करता येईल. धंद्यात लाभ वाढेल. प्रेमाची भाषा वापरावी लागेल.

धनु :- सुखाची कल्पना वाढली की माणूस नेहमी दुःखी होतो. दुसर्‍याशी स्पर्धा करण्यापेक्षा ध्येयावर लक्ष द्या.

मकर :- जीवनसाथीच्या शब्दाला किंमत घ्यावी लागेल. खर्च वाढेल. मुलांच्या प्रगतीचा विचार कराल.

कुंभ :- वाहन जपून चालवा. कोर्टकेसमध्ये फसगत संभवते. मदतीची अपेक्षा ठेऊ नका. स्वतःच विचार करा.

मीन :- आप्तेष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. मोठी खरेदी कराल. चांगले संबंध वाढतील. वरिष्ठांशी चर्चा सफल होईल.

- Advertisement -