घरभविष्यआजचे राशीभविष्यजाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल

Subscribe

मेष : राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. घरगुती समस्या सोडवताना खंबीर बना.

वृषभ : वडिलधाऱ्या माणसांचा सल्ला घ्या. त्यांना कमी समजू नका. प्रेमाला चालना मिळेल. अहंकार नको.

- Advertisement -

मिथुन : प्रवासात काळजी घ्या. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. शेजारी समस्या निर्माण करु शकतो.

कर्क : घरगुती कामे करून घ्या. आनंदी रहाल. कला क्षेत्रात चमकाल. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisement -

सिंह : नातलगांना मदत करावी लागेल. महत्त्वाची, मौल्यवान वस्तू नीट सांभाला. नम्रपणा ठेवा.

कन्या : धंद्यात वाढ आणि सुधारणा करू शकाल. कोर्ट केस यशस्वी करू शकाल. वरिष्ठांना मान द्या.

तूळ : तुमच्या कामाशी स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील. जुने स्नेही भेटतील. खरेदीचा मूड येईल.

वृश्चिक : महत्त्वाचे काम करून घ्या. मान-सन्मानाचा योग येईल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल.

धुन : धंद्यात वाढ करा. ध्येय समोर ठेवल्याशिवाय नवा मार्ग शोधता येत नाही. कला क्षेत्रात रमाल.

मकर : प्रगतीकारक वातावरण राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

कुंभ : वरिष्ठाचा रोष होऊ शकतो. कामाचा व्याप वाढेल. रागावर ताबा ठेवा.

मीन : आजचे काम तुमच्या इच्छेनुसार करता येईल. धंदा वाढेल. मान-प्रसिद्धिच्या झोतात याल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -