राशीभविष्य सोमवार, १३ एप्रिल २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ःक्षुल्लक कारणाने तुमचे मन उदास, दुःखी होऊ शकते. खाण्याची काळजी घ्या. वस्तू सांभाळा.

वृषभ ःमनाची एकाग्रता वाढेल. ठरविलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वासाने चर्चा करता येईल.

मिथुन ःधंद्यात जम बसेल. मागिल येणे वसूल करा. कला क्षेत्रात झालेली ओळख फायदेशीर ठरेल.

कर्क ःवरिष्ठांना न दुखावता तुमचे मत त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. गोड बोलून धंदा मिळवा.

सिंह ःदौर्‍यात ताणतणाव होऊ शकतो. खाण्याचे हाल होतील. प्रवासात नवीन ओळख होईल; पण सावध रहा.

कन्या ःमहत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. गोड खाण्यास मिळेल.

तूळ ःईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. मन खूश करणारी बातमी मिळेल. सन्मान मिळेल.

वृश्चिक ःमनावरील ताण हलका होईल. मौजमजा कराल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नवीन ओळख होईल.

धनु ःरागावर ताबा ठेवा. तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणीने मन भरून येईल.

मकर ःकुटुंबात आनंदी रहाल. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या.

कुंभ ःतुमच्या विचारांना जास्त प्रतिसाद मिळण्यास वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा.

मीन ःमहत्त्वाची भेट आजच घ्या. चर्चा यशस्वी होईल. कलासाहित्यात चांगले यश मिळेल. आनंदी रहाल.