भविष्यआजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

राशिभविष्य : शुक्रवार, १२ जुलै २०१९

मेष :- आजच्या दिवसात धावपळ जास्त होईल. दुसर्‍याने केलेली चूक तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. वृषभ :- तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण होईल. जिद्द ठेवा. धंद्यात...

राशिभविष्य : गुरुवार, ११ जुलै २०१९

मेष :- मैत्रीपूर्ण वातावरणात तुम्ही चर्चा करू शकाल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल. वृषभ :- क्षुल्लक तणाव होईल. प्रवासात अडचण येईल. मोठ्या व्यक्तीचा सल्ला द्या. वाटाघाटीचा...

राशिभविष्य – बुधवार,१० जुलै २०१९ 

मेष :- जीवनसाथीची प्रगती होईल. तुमच्या कामात त्यांचे सहकार्य मिळेल. उत्साह देणारी खबर कळेल. वृषभ :- विरोध होईल. तुम्ही सहनशीलता ठेवा. प्रतिष्ठा सांभाळता येईल. हिशोब...

राशिभविष्य-मंगळवार,९ जुलै २०१९

मेष :- तुम्ही कुणाला विरोधी समजत नाही त्यामुळेच तुम्ही नेहमीच मोठे रहाता. नेहमीच मदतीचा हात पुढे करता. पण सावध रहा. वृषभ :- आजचे काम उद्यावर...
- Advertisement -

राशिभविष्य – शनिवार, ६ जुलै २०१९

मेष :- मुलांनी सांगितलेला फंडा तुम्हाला चर्चेत उपयुक्त ठरू शकतो. जवळच्या माणसांना सांभाळून ठेवा. वृषभ :- विचारांना दिशा मिळेल. कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. वेळेला...

राशिभविष्य – शुक्रवार, 5 जुलै २०१९

मेष :- तुमचे स्पष्ट मत मांडणे इतरांना बोचणे वाटू शकते. कायदा पाळा. डोक्यात राग घालून नका. वृषभ :- कोणताही प्रश्न सोडवता येईल. हुशारीने स्पर्धा जिंकाल....

राशिभविष्य – गुरुवार, 4 जुलै २०१९

मेष :- तटस्थ भूमिका घ्या. इतरांना बोलू द्या. तुम्हाला संधी मिळेल. तेव्हाच तुमचे विचार मांडा. वृषभ :- कलाटणी देणारी घटना घडेल. मोठे यश मिळवाल. व्यवसायात...

राशिभविष्य-बुधवार, ३ जुलै २०१९

मेष :- तुमचा उत्साह वाढेल. आत्मविश्वासाने विचार मांडता येतील. धंद्यात प्रेमाने वागा व बोला. वृषभ :- धंद्यात मोठी ऑफर मिळेल. ओळखीचा फायदा होईल. मान-सन्मान मिळेल....
- Advertisement -

राशिभविष्य – मंगळवार, 2 जुलै २०१९

मेष :- आत्मविश्वासाने तुम्ही विचार मांडा. पटले तर ठीकच. नाहीतर गप्प बसा. समोरची व्यक्ती स्वतःहून येऊ शकते. वृषभ :- धंद्यात चांगले काम मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. वसुली...

राशीभविष्य सोमवार, १ जुलै २०१९

मेष ः- फायद्याच्या गोष्टी करता येतील. धंद्यात लाभ होईल. वाटाघाटीत चर्चा सफल करावी लागेल. वृषभ ः- रेंगाळत पडलेले काम करता येईल. कोर्टकेसमध्ये चांगले यश मिळेल....

राशिभविष्य – शनिवार,२९ जून २०१९

मेष :- पैशाची गरज पूर्ण होईल. कामाच्या वेळेत इतरांच्या चौकशी करण्यात वेळ घालवू नका. महत्वाचा दिवस राहिल. वृषभ :- मनावरील दडपण दूर होईल. आळस केल्यास...

राशिभविष्य – शुक्रवार, २८ जून २०१९

मेष :- फायदेशीर मुद्दे वाटाघाटीत मांडता येईल. तुमचे महत्त्व वाढेल. आत्मविश्वासाने काम कराल. धंदा वाढेल. वृषभ :- धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल....
- Advertisement -

राशिभविष्य-गुरुवार,२७ जून २०१९

मेष :- जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. धंदा सुरू होईल. मित्रांची भेट होईल. वृषभ :- धंद्यात सावध रहा. नोकरवर्गाचा त्रास होऊ...

राशिभविष्य – बुधवार, २६ जून २०१९

मेष :- तुमच्या डावपेचात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. मागिल वसुली करा. वृषभ :- धंद्यात खर्च वाढू शकतो. सहनशीलता ठेवा. मदत घेता येईल....

राशिभविष्य – मंगळवार,२५ जून २०१९

मेष :- लोकांचा एकत्र करण्याचा तुमचा विचार प्रभावी ठरेल. सर्व सोपे आहे असे समजू नका. प्रयत्न करा. वृषभ :- कोर्टाच्या कामास यश मिळेल. दर्जेदार लोकांची...
- Advertisement -