घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य शनिवार, २५ एप्रिल २०२०

राशीभविष्य शनिवार, २५ एप्रिल २०२०

Subscribe

मेष ःराजकीयसामाजिक प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. घरगुती समस्या सोडवताना खंबीर बना. खाण्याची काळजी घ्या.

वृषभ ःवडिलधार्‍या माणसांचा सल्ला घ्या. त्यांना कमी समजू नका. प्रेमाला चालना मिळेल. अहंकार नको.

- Advertisement -

मिथुन ःप्रवासात काळजी घ्या. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. शेजारी समस्या निर्माण करू शकतो.

कर्क ःघरगुती कामे करून घ्या. आनंदी रहाल. कला क्षेत्रात चमकाल. स्पर्धेत प्रगती होईल.

- Advertisement -

सिंह ःनातलगांना मदत करावी लागेल. महत्त्वाची, मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. नम्रपणा ठेवा.

कन्या ःधंद्यात वाढ व सुधारणा करू शकाल. कोर्टकेस यशस्वी करू शकाल. वरिष्ठांना मान द्या.

तूळ ःतुमच्या कामाशी स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील. जुने स्नेही भेटतील. खरेदीचा मूड येईल.

वृश्चिक ःमहत्त्वाचे काम करून घ्या. मानसन्मानाचा योग येईल. खाण्यापिण्याची चंगळ होईल.

धनु ःधंद्यात वाढ करा. ध्येय समोर ठेवल्याशिवाय नवा मार्ग शोधता येत नाही. कला क्षेत्रात रमाल.

मकर ःप्रगतीकारक वातावरण राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कलाक्रीडा क्षेत्रात चमकाल.

कुंभ ःवरिष्ठाचा रोष होऊ शकतो. कामाचा व्याप वाढेल. रागावर ताबा ठेवा.

मीन ःआजचे काम तुमच्या इच्छेनुसार करता येईल. धंदा वाढेल. मानप्रसिद्धीच्या झोतात याल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -