घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य गुरुवार, 16 जुलै 2020

राशीभविष्य गुरुवार, 16 जुलै 2020

Subscribe

मेष ः- तुमचे मुद्दे प्रभावी वाटतील. डावपेच यशस्वी होतील. प्रेमाने बोलून प्रश्न सोडवा. धंद्यात लाभ होईल.

वृषभ ः- अडचणी कमी होतील. वेगाने कामे पूर्ण होतील. कोर्टाच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात वाढ होईल.

- Advertisement -

मिथुन ः- धंद्यात ताण-तणाव होईल. नोकर काम सोडून जातील. प्रवासात सावध रहा.

कर्क ः- घरगुती गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

- Advertisement -

सिंह ः- आजच्या कामात तुम्हाला विलंब होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. विरोध नम्रपणे करा.

कन्या ः- आजचे काम करून घ्या. चर्चा सफल होईल. कठीण प्रसंगावर मात करता येईल. धंदा वाढेल.

तूळ ः- क्षुल्लक अडचण येईल. कामात बदल करावा लागेल. नविन ओळखीतून चांगले काम मिळवता येईल.

वृश्चिक ः- प्रश्नांच्या दोन्ही बाजू समजून घ्या. म्हणजे निर्णय चुकणार नाही. घरातील गैरसमज वाढू देऊ नका.

धनु ः- फायदेशीर घटना घडेल. नविन ओळख होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. यशस्वी दिवस.

मकर ः- ताण-तणाव कमी करू शकाल. तडजोड करताना नम्र रहा. तुमची प्रतिष्ठा हळू-हळू वाढेल.

कुंभ ः- यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता आहे. राग वाढेल. रस्त्याने चालताना सावधगिरी बाळगा

मीन ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. मैत्रीतून नवे काम मिळेल. परिचयात वाढ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -