त्रिग्रही योगामुळे ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींचे करिअर चमकणार

ज्योतिष शास्त्रानुसार, 15 मार्च 2023 पासून सूर्य ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश झाल्यानंतर आता आजापासून बुध ग्रह देखील मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच मीन राशीचा स्वामी गुरु देखील आधीपासूनच आपल्या राशीमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे आता मीन राशीत सूर्य, बुध आणि गुरु या तीन ग्रहांचा त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. या त्रिग्रही योगाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. मात्र, या 3 राशींवर या त्रिग्रही योगाचा शुभ परिणाम होताना दिसेल.

त्रिग्रही योगामुळे ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

The transition to 'this' big planet will take place in the month of July; Find out what will happen to all zodiac signs | Loksatta

  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या त्रिग्रही योगाचा लाभ मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. नवी नोकरी मिळण्याची शक्यता. प्रमोशन होईल. वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंध उत्तम असतील. अचानक धनलाभ होईल.

  • धनू

त्रिग्रही योगामुळे या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होईल. नवीन घर, वाहन, कपडे-दागिने किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. तुमची रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.

  • मीन

त्रिग्रही योगामुळे या राशीच्या व्यक्तींना खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. नवीन काम सुरु करण्यासाठी उत्तम संधी आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंध उत्तम असतील.


हेही वाचा :

सूर्य करणार मीन राशीत संक्रमण ‘या’ 4 राशींवर पडणार अशुभ प्रभाव