घरभक्तीदुर्मीळ योग : रामनवमीपासून 'या' 3 राशींच्या लोकांना मिळणार चिक्कार पैसा

दुर्मीळ योग : रामनवमीपासून ‘या’ 3 राशींच्या लोकांना मिळणार चिक्कार पैसा

Subscribe

यंदा रामनवमीला ग्रह नक्षत्रांचा खूप शुभ संयोग बनला आहे. जो काही राशींसाठी लाभकारी मानला जात आहे

भगवान श्री रामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथीला झाला होता. त्यामुळे या दिवसाला रामनवमी म्हटलं जातं. आज रामनवमीनिमित्त संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जात आहे. यंदा रामनवमीला ग्रह नक्षत्रांचा खूप शुभ संयोग बनला आहे. जो काही राशींसाठी लाभकारी मानला जात आहे.

रामनवमीला शुभ योगांचा दुर्मिळ योगायोग

Ram Navami 2022: রাম নবমী কবে? জেনে নিন তিথি, শুভ সময় ও পূজার পদ্ধতি Sangbad Ekalavya-latest bangla news Sangbad Ekalavya - Online News Portal

- Advertisement -

 

आज रामनवमीच्या दिवशी अनेक शुभ योगांचा मोठा योगायोग घडत आहे. आज सूर्य, बुध आणि गुरु मीन राशीत आहेत. तर शनि स्वराशी कुंभ राशीत आहे. याशिवाय शुक्र आणि राहू मेष राशीत आहेत. या ग्रहस्थितींमुळे आज रामनवमीला मालव्य राज योग, केदार योग, हंस योग आणि महाभाग्य योग तयार होत आहेत. याशिवाय रामनवमीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, गुरु पुष्य योग आणि रवि योग देखील आहेत. ज्याचा सर्वांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल तसेच या 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळेल.

- Advertisement -
  • वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजपासूनचे पुढचे काही दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आर्थिक लाभ होतील, नोकरी, व्यवसायात यश प्राप्त होईल. गुंतवणूकीत फायदा होईल.

  • सिंह

सिंह राशीसाठी आजपासून पुढचे काही दिवस आर्थिल लाभ देणारे ठरतील. कर्जापासून मुक्ती होईल. भाग्याची साथ मिळेल.

  • तूळ

तूळ राशीसाठी रामनवमीपासून चांगले दिवस सुरु होतील. आनंदवार्ता कळेल. कुटुंबात सुख-शांती असेल. करिअरमध्ये यश मिळेल.

 


हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -