Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligious23 जुलैपासून 'या' 4 राशींची होणार चांदी

23 जुलैपासून ‘या’ 4 राशींची होणार चांदी

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरावीक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने 12 राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. यावेळी शुक्र कर्क राशीमध्ये असून 23 जुलैपासून तो वक्री होईल. जो 7 ऑगस्टपर्यंत वक्री राहील. शुक्राच्या वक्री चालीचा शुभ प्रभाव 4 राशींच्या व्यक्तींवर होईल.

शुक्राची वक्री चाल 4 राशींसाठी शुभ

- Advertisement -
  • वृषभ

शुक्राची वक्री चाल या राशीच्या व्यक्तींसाठी लाभकारी ठरेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. अचानक धनलाभ होईल.

  • सिंह

शुक्र वक्री सिंह राशीच्या व्यक्तींना भरपूर लाभ देईल. अडचणींवर मार कराल. पगारवाढ होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील.

- Advertisement -
  • कन्या

शुक्राच्या वक्री चालीमुळे कन्या राशीच्या व्यक्तींना देखील शुभ परिणाम मिळतील. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. कुटुंबासोबत प्रवास घडेल.

  • मकर

शुक्राच्या वक्री चालीमुळे मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. याकाळात प्रमोशन होईल. व्यवसायात यश मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल.

 


हेही वाचा :

- Advertisment -

Manini