Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आजपासून 14 मेपर्यंत 'या' राशींसाठी असणार लाभदायी काळ

आजपासून 14 मेपर्यंत ‘या’ राशींसाठी असणार लाभदायी काळ

Subscribe

ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या चालींवरुन भविष्य वर्तवले जाते. साप्ताहिक राशीभविष्यानुसार मे महिन्याचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. 8 ते 14 मे 2023 हा काळ राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे.

‘या’ राशींसाठी शुभ असणार हा आठवडा


  • मेष

या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना मनःशांती मिळेल, शत्रूंवर विजय मिळवता येईल. धनलाभ होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. प्रवास करावा लागू शकतो.

  • मिथुन
- Advertisement -

या आठवड्यात संपत्ती, कीर्ती आणि सन्मान वाढेल. आत्मविश्वास वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.

  • कर्क

या आठवड्यात प्रवास घडू शकतो. कामाच्या सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. नवीन कपडे, फॅशनेबल वस्तू खरेदी करू शकता. उत्पन्न वाढेल.

  • तूळ
- Advertisement -

या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळू शकते. वाहन सुख मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. घरात धार्मिक-शुभ कार्यक्रम होऊ शकतात.

  • धनु

    या आठवड्यात मालमत्तेतून उत्पन्न वाढेल. धनलाभ कुठूनही होऊ शकतो. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना यश मिळेल. कामाचा ताण राहील, पण तुम्ही ते आनंदाने पूर्ण कराल.


हेही वाचा :

10 मेपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींनी राहा सावधान

- Advertisment -