घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य सोमवार, २७ मे २०१९

राशीभविष्य सोमवार, २७ मे २०१९

Subscribe

मेष ः- आजच जास्त महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात फायदा होईल असा निर्णय घ्या. मान-प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ ः- कोर्टाच्या कामात यश मिळेल. निष्कारण पैसे खर्च होऊ देऊ नका. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisement -

मिथुन ः- कठीण असलेले काम पूर्ण करता येईल. धंद्यात दादागिरी करून चालणार नाही. गोड बोला.

कर्क ः- प्रवासात दुखापत संभवते. गुप्त कारवायांचा त्रास वाढू शकतो. रागाच्या भरात हात उचलू नका.

- Advertisement -

सिंह ः- अपेक्षित कामे करून घेता येतील. चर्चा करता येईल. धंद्यात चांगली वाढ होईल.

कन्या ः- विरोधकांना आपलेसे करून घेणे सोपे नाही. सावधपणे कामे करा. मैत्रीत वाद करू नका.

तूळ ः- तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करता येईल. संयमाने तुमचे मुद्दे कुणासमोरही मांडा तरच सुसह्य होईल.

वृश्चिक ः- नोकरीत कामाचा व्याप वाढेल. खाण्याची काळजी घ्या. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका.

धनु ः- धंद्यात चांगला जम बसवा. मागिल येणे वसूल करा. स्पर्धेत कौतुक होईल.

मकर ः- फायदेशीर योजना धंद्यात समोरून येईल. कोर्ट केस जिंकता येईल. आर्थिक लाभ होईल.

कुंभ ः- राहून गेलेले काम पूर्ण करता येईल. वरिष्ठांना खूश करून स्वतःचे काम पूर्ण करता येईल. वरिष्ठांना खूश करून स्वतःचे काम सांगता येईल.

मीन ः- धंद्यात तणाव होऊ शकतो. वादविवाद जास्त वाढवू नका. प्रवासात सावध रहा. कायदा मोडू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -