Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य 30 मेपासून 'या' 4 राशींसाठी सोन्याचे दिवस

30 मेपासून ‘या’ 4 राशींसाठी सोन्याचे दिवस

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह प्रत्येक महिन्यात आपली राशी बदलतो. सध्या शुक्र 2 मे रोजी मिथुन राशीत असून तो 30 मेपर्यंत या राशीत राहिल त्यानंतर तो कर्क राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे जो 7 जुलै 2023 पर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या संक्रमणामुळे 4 राशींचे झोपलेले भाग्य उजळणार आहे.

30 मे ते 7 जुलै 2023 काळात ‘या’ 4 राशींचा होणार भाग्योदय

  • मेष
- Advertisement -

शुक्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देतील. घरात सुख-शांती नांदेल. या संक्रमणादरम्यान जीवनसाथीne आर्थिक लाभ मिळू शकतो.

  • कर्क

शुक्राचे गोचर या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. आर्थिक परिस्थिती सुधारले. या काळात त्या व्यवसायात चांगली वाढ आणि प्रगती दिसून येईल.

  • वृश्चिक
- Advertisement -

शुक्राच्या राशीपरिवर्तनामुळे या राशीच्या व्यक्तींच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात तुम्हाला काही तीर्थक्षेत्रांना भेट देता येईल. नवे लोक भेटतील.

  • मीन

शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने नवी नोकरी मिळू शकते. नवीन स्वप्न बघाल. प्रेम प्रकरणात नाते सुधारेल. नवे वाहन खरेदी कराल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.


हेही वाचा :

आजपासून 14 मेपर्यंत ‘या’ राशींसाठी असणार लाभदायी काळ

- Advertisment -