Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : सोमवार, ५ एप्रिल २०२१

राशीभविष्य : सोमवार, ५ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष – घरातील व्यक्तीचा आपुलकीचा सल्ला उपयोगी पडेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ – कठीण काम करून घेता येईल. ओळखीचा उपयोग धंद्यात करता येईल. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisement -

मिथुन – मनाप्रमाणे घटना घडल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. धंद्यात जम बसवता येईल. प्रवासाचा बेत ठरवाल.

कर्क – धंद्यातील अडचणी सोडवता येतील. नवे काम मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल.

- Advertisement -

सिंह – विचारांचा गुंता सोडवता येईल. धंद्यात नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा.

कन्या – दादागिरी करून समस्या सोडवता येणार नाही तर तो अधिक वाढू शकते. कायद्याचे पालन करा.

तूळ – मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आनंदी व्हाल. धंद्यात जम बसेल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक – तुमचे वर्चस्व सर्व ठिकाणी वाढलेले पाहून विरोधक चवताळतील. कलाप्रेमी व्यक्ती उत्साही होतील.

धनु – नातलगांचा सहवास आनंद देणारा ठरेल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंदा वाढेल.

मकर – तुम्हाला तुमचे वर्चस्व, स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसर्‍यांच्या चुका काढून मोठे होता येत नाही.

कुंभ – कुटुंबासमवेत आनंदी रहाल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात मोठा फायदा होईल. नवे मित्र मिळतील.

मीन – प्रवासात घाई करू नका. भावनेच्या भरात एखादी व्यक्ती तुम्हाला लुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -