मेष – संततीसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे वाटेल. व्यवसायात समाधानकारक प्रगती होईल. पोटाच्या तक्रारी वाढतील.
वृषभ – वैवाहिक आयुष्यात चांगली बातमी समजेल. आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे कराल. वेळेचा सदुपयोग करा.
मिथुन – आर्थिक बचत करण्याकडे कल राहील. जोडीदारासोबत क्षुल्लक कुरबूर होईल. कुणालाही पैसे उधार देऊ नका.
कर्क – आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन कराल. कौटुंबिक वातावरण गरम राहील. वरिष्ठ कौतुक करतील.
सिंह – आर्थिक चिंता जाणवतील. एकांत हवाहवासा वाटेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा.
कन्या – आर्थिक लाभामुळे समस्या दूर होतील. जवळच्या व्यक्तीसोबत वादाचे प्रसंग उद्भवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुळ – संततीच्या शिक्षणासाठी खर्च करावा लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक सहलीचा आनंद लुटाल.
वृश्चिक – व्यवसायात भागीदारांना गृहित धरू नका. जुन्या आठवणींमध्ये रमाल. कलेच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवाल.
धनु – निराशाजनक विचार करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. मालमत्तेसंदर्भातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मकर – प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नातेवाईकाला सहाय्य करावे लागेल. मेहनतीशिवाय यश मिळणार नाही.
कुंभ – नोकरीत वरिष्ठ कामाची दखल घेतील. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे थकवा येईल. वाईट सवयींपासून दूर राहा.
मीन – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्यांशी कठोर बोलणे टाळा.
Horoscope : राशीभविष्य शुक्रवार 3 जानेवारी 2025
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -