Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार २३ जुलै २०२१

राशीभविष्य : शुक्रवार २३ जुलै २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- तुम्ही ठरविलेल्या योजनेनुसार कार्य होईल, नवीन चाहते तुम्हाला मिळतील. स्पर्धा वाढेल.

वृषभ ः- मनावर एखाद्या कामाचे दडपण येईल. अनाठाई खर्च करू नका. मोह होईल.

- Advertisement -

मिथुन ः- आजच्या कामाची वेळ टाळू नका. स्पर्धेत पुढे जाल. परिचयात वाढ होईल.

कर्क ः- कल्पनाशक्तीला चालना मिळेल. तुम्हाला मोठे आश्वासन मिळेल.

- Advertisement -

सिंह ः- महत्त्वाचा मोठा निर्णय घेता येईल. स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. नवा मित्र मिळेल.

कन्या ः- धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या, मनाविरूद्ध निर्णय होण्याची शक्यता आहे.

तूळ ः- जीवनसाथीची प्रगती झाल्याची बातमी मिळेल. उत्साहाने एखादे काम सहज कराल.

वृश्चिक ः- महत्त्वाची वस्तू सांभाळा. जवळच्या व्यक्तीची मर्जी राखा. खाण्याची काळजी घ्या.

धनु ः- मान-सन्मान मिळेल. नातलगांची भेट होईल. वाटाघाटीत योग्य निर्णय घ्याल.

मकर ः- प्रयत्नाला यश मिळेल. अहंकाराने वागू नका. प्रतिष्ठित लोकांचा परिचय होईल.

कुंभ ः- संततीचा विचार मोलाचा वाटेल. घरातील वाद मिटवता येईल. यशस्वी दिवस असेल.

मीन ः – ताण-तणाव कमी करू शकाल, धंद्यात वाढ होईल. बढाया मारू नका.

- Advertisement -