घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार, ०५ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : शुक्रवार, ०५ फेब्रुवारी २०२१

Subscribe

मेष : किरकोळ कारणाने तुमचा उत्साह कमी होऊ शकतो. घरातील कामे वाढतील. वरिष्ठांच्या बरोबरीने काम करावे लागेल.

वृषभ : धंद्यातील काम करता येईल. नोकरांच्या समस्या समजून घ्या. वसुली करा. खरेदी कराल.

- Advertisement -

मिथुन : धंद्यात वाढ करता येईल. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते.

कर्क : वाटाघाटीत यश मिळेल. कल्पना शक्तिला चालना मिळेल. वसुली करा. नोकरीत प्रभाव वाढेल.

- Advertisement -

सिंह : तुम्ही ठरविलेले काम होणे कठीण आहे. अडचणी येतील. संयम ठेवा. स्वतःची काळजी घ्या. वाद करू नका.

कन्या : महत्वाचे काम आजच करा. पाहुणे येतील. मित्रांच्या समवेत मौज-मजा कराल. खरेदी कराल. धंदा मिळेल.

तूळ : उत्साह वाढेल. कला-क्षेत्रात रमाल. साहित्यात नवा विषयाचे लिखाण कराल. कामाच्या ताण कमी होईल.

वृश्चिक : थट्टा-मस्करी करताना सावध रहा. चर्चा संयमाने करा. निर्णय घेण्यास वेळ लागेल. मन अस्थिर होईल.

धनु : विरोधक किरकोळ अडचण निर्माण करतील. वाहन जपून चालवा. प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत काम वाढेल.

मकर : घरगुती कामे होतील. आवडते पदार्थ मिळतील. महत्त्वाचे काम करून घ्या. विचारांना चालना मिळेल.

कुंभ : गुप्त कारवायांचा त्रास होईल. प्रवासात घाई नको. नवे मित्र मिळतील. नोकरीत चुकीचे काम करू नका.

मीन : महत्वाचे काम आजच करा. मैत्री वाढेल. मौज कराल. पाहुणे येतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -