Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : सोमवार 20 जानेवारी 2025

Horoscope : सोमवार 20 जानेवारी 2025

Subscribe

मेष – गुंतवणुकीसाठी मार्ग सापडेल. आवडीनिवडीबाबत आग्रही राहाल. ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.
वृषभ – जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आळस करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा.
मिथुन – उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवाल. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. आपले मन अस्थिर होईल.
कर्क – तुमचे महत्त्व वाढेल. आपणास मान-सन्मान मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हाल. आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळावी.
सिंह – तुमच्या कार्याला योग्य गती मिळेल. अतिअपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. कोणतेही साहस करताना सतर्क राहावे.
कन्या – वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. हट्टीपणाचा कळस करू नका. कधीही दुसर्‍याला कमी लेखू नका.
तूळ – जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. आपला बौद्धिक कस लागू शकतो. जवळच्या प्रवासाचा योग येईल. कामाचा व्याप वाढू शकतो.
वृश्चिक – ठरवलेले काम पूर्ण कराल. नवीन ओळख उपयुक्त ठरेल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. योग्य संधीसाठी वेळ द्यावा लागेल.
धनु – हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल. नम्रपणे तुमची भूमिका मांडाल. एखादी अडचण निर्माण होईल. बोलताना नेहमी भान राखावे.
मकर – घरासाठी खरेदी कराल. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्यावा. गैरसमजुती मनातून काढाव्यात. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.
कुंभ – भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक निर्णय घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.
मीन – कला-क्रीडा-साहित्यात मोठे यश मिळेल. नव्या ओळखीच्या सहवासाने उत्साह वाढेल. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.