मेष – वाटाघाटीत यश मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. संगीत कलेत विशेष मन रमेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल.
वृषभ – मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. आततायीपणे वागू नका. कामाची योग्य दिशा ठरवा.
मिथुन – जुने स्नेही भेटतील. जीवनसाथीच्या मदतीने कठीण काम पूर्ण करता येईल. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल.
कर्क – जोडीदाराचा वरचष्मा राहील. ठरवलेले काम वेगाने पूर्ण कराल. अपेक्षित व्यक्ती भेटेल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.
सिंह – घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जास्त कामाची जबाबदारी येऊ शकते. दुर्लक्ष करू नका. छोटीशी चूकही महागात पडेल.
कन्या – कामातून समाधान लाभेल. विरोधक मैत्री करण्यास येतील. आपल्या हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.
तूळ – नातलगांच्या मदतीला जावे लागेल. कल्पनेत रमून जाऊ नका. खर्च होईल. महत्त्वाची वस्तू नीट जागेवर ठेवा. काम वाढेल.
वृश्चिक – घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. अनाठायी खर्च होऊ शकतो. कामात क्षुल्लक अडथळे येतील. वरिष्ठांची मदत घ्या.
धनु -एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. आवडत्या गोष्टीत रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. कर्तृत्वाला वाव मिळेल.
मकर – महत्त्वाचे काम करून घ्या. भागीदारीत मतभेद संभवतात. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. धंद्यात काम मिळवा. वसुली होईल.
कुंभ – खंबीरपणे प्रश्न सोडवाल. तुमचे मत पटवून देता येईल. विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल.
मीन – धंद्यात जम बसेल. कोर्टकेस जिंकाल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. आपली तब्येत सांभाळा. कृतीला अधिक महत्त्व द्यावे.
Horoscope : सोमवार 25 नोव्हेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -