Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य: सोमवार, ३१ मे २०२१

राशीभविष्य: सोमवार, ३१ मे २०२१

Related Story

- Advertisement -

मेष – अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका.

वृषभ – कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून घ्या. धंद्यासाठी संधी मिळेल.

- Advertisement -

मिथुन – नव्या विचाराने प्रेरित व्हाल. अहंमपणा सोडल्यास मोठे यश मिळवता येईल. धंद्यात जम बसेल.

कर्क – गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. ती सोडू नका. जुने स्नेही भेटतील.

- Advertisement -

सिंह – रस्त्याने चालताना वेंधळेपणा करू नका. महत्त्वाचे कागदपक्षे वेळच्यावेळी जागेवर ठेवा.

कन्या – संसारातील समस्या सोडवाल. तुमच्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. धंदा मिळेल.

तूळ – काम करताना क्षुल्लक चूक सुद्धा करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तू सांभाळा.

वृश्चिक – आजचे काम आजच करा. दुसऱ्याला मदत करावी लागेल. धंद्यात सामोपचाराने वागा.

धनु – क्षुल्लक वाद अधिकार वर्गाबरोबर होऊ शकतो. प्रवासात कायदा मोडू नका. प्रेरणा मिळेल.

मकर – मदत केलेल्या व्यक्ती तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवतील. कल क्षेत्रात मन रमेल.

कुंभ – धंद्याला कलाटणी मिळेल. थकबाकी वसूल करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. खरेदी कराल.

मीन – आर्थिक व्यवहार करताना गोंधळ करू नका. वाहनापासून धोका संभवतो. स्थिर मन ठेवा.

- Advertisement -