Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : सोमवार 9 डिसेंबर 2024

Horoscope : सोमवार 9 डिसेंबर 2024

Subscribe

मेष – मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. मान सन्मानात वाढ होईल. विचारपूर्वक पावले उचला. अडचणीतून मार्ग निघेल.
वृषभ -आपली जुनी कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन -अपेक्षित व्यक्ती भेटल्यामुळे कठीण कामातील अडचणी कमी होतील. नफा वाढेल. कायदा मोडू नये. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
कर्क – आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विरोधक माघार घेतील. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह – धंद्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. संयम बाळगून वागा. प्रवासात आनंद मिळेल. स्पर्धा आकर्षक ठरेल.
कन्या – संततीच्या प्रगतीने खूश व्हाल. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका. धंद्यात लाभ होईल.
तूळ – कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात.
वृश्चिक – ठरवलेले काम वेळेत पूर्ण करू शकाल. विरोध सहन करून काम करावे लागेल. पराक्रमात वाढ होईल. मन:शांती लाभेल.
धनु – जीवनसाथीच्या मर्जीनुसार वागावे लागेल. स्पर्धा सरस होईल. शक्यतो मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. प्रसिद्धी मिळेल.
मकर – कौटुंबिक तिढा सोडवाल. एखाद्या कामासाठी आपणास अधिक धावपळ करावी लागेल. आपल्या धाडसी वृत्तीचे दर्शन घडेल.
कुंभ -कठीण कामात प्रयत्नाने आपणास यश मिळवता येईल. जीवनातील अडचणी कमी होतील. व्यवसायात नीतीचा मार्ग अवलंबा.
मीन – नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. मुलांकडून शुभवार्ता मिळेल. खरेदी कराल.