घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार, १२ जुलै २०२१

राशीभविष्य : सोमवार, १२ जुलै २०२१

Subscribe

मेष – प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तू हरवण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा.

वृषभ – आजच्या कामात यश मिळेल. समस्या सोडवा. धंद्यात चांगली मदत मिळेल.

- Advertisement -

मिथुन – डोळ्यांची काळजी घ्या. तुम्ही घेतलेला अंदाज चुकण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

कर्क – वरिष्ठांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या स्वभावाचा अंदाज नीटपणे घेता येईल. ओळख वाढेल.

- Advertisement -

सिंह – वाटाघाटीची चर्चा करताना तणाव होऊ शकतो. प्रकृतीची तक्रार निर्माण होऊ शकते.

कन्या – आई-वडिलांना आनंद देता येईल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. नोकरी लागेल.

तूळ – कला-क्रीडा क्षेत्रात नवीन कामे मिळतील. मोठ्या लेकांची ओळख होईल. उत्साह वाढेल.

वृश्चिक – मनाची-विचारांची चंचल होऊ शकते. नवीन ओळख झालेली व्यक्ती मदत करेल.

धनु – हायब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही घटनेवर तुमचे मत पटकन व्यक्त करू नका.

मकर – आजचे काम उद्यावर टाकू नका. आळस नको. घरातील माणसांचा सल्ला घ्या.

कुंभ – विचारांना चालना मिळेल. धंद्यात नवा फंडा फायदेशीर ठरेल. विरोध कमी होईल.

मीन – नियमित असलेली कामे करता येतील. अधिकार मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -