Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी राशीभविष्य: सोमवार, ९ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य: सोमवार, ९ नोव्हेंबर २०२०

Related Story

- Advertisement -

मेष – प्रेमाला चालना मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल.

वृषभ – कामाचा व्याप वाढेल. विरोध मोडून काढताना संयमाने बोला. धंद्यात आळस नको. हिशोब नीट करा.

- Advertisement -

मिथुन – भलत्या व्यक्तीच्या मोहाला बळी पडल्यास चांगली संधी हुकेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. ठरविलेले काम होईल.

कर्क – तुमच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होईल. धंद्यातील समस्या सोडवता येईल. घरातील वाद मिटवता येईल.

- Advertisement -

सिंह – कला क्षेत्रात नवीन ओळख होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कोर्टकेस जिंकाल. वाद मिटेल.

कन्या – तुमच्या हेकेखोर स्वभावामुळे समस्या निर्माण होऊ शकते. व्यसनाचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

तूळ – प्रयत्नांना चांगले यश मिळेल. कोर्टकेस जिंकला. धंद्यात फायदा होईल. नोकरी मिळवा. कलेत प्रगती होईल.

वृश्चिक – तुमचा एखादा शब्द कडवट ठरेल. सावधपणे बोला. खाण्याची चंगळ कमी करा. आरोप येईल. वाहन जपून चालवा.

धनु – ठरविलेली सर्व कामे वेळेत पूर्ण कराल. उत्साह जास्त वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. मौज-मजा कराल.

मकर – स्वतःच्या कार्याला दिशा द्या. धंद्यातील गुंता सोडवा. मैत्रीतून चांगला फायदा करून घेता येईल. ओळख वाढेल.

कुंभ – विचारांना चालना मिळेल. प्रेमात यश मिळेल. कोर्टकेस जिंकाल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगतीची नवी संधी मिळेल.

मीन – महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरासंबंधी प्रश्न सुटेल. कुटुंबाच्या हितासाठी योजना बनवाल. प्रतिष्ठा वाढेल.

- Advertisement -