Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः १३ सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः १३ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष – आपल्या व्यक्तीसाठी एखादे धोरण बदलण्यात तुम्हाला यश मिळेल.

वृषभ – अपेक्षित व्यक्तीचा फोन येईल. अडचणींवर मात करण्यात यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन – सातत्याने काम करुनच वरिष्ठांवर छाप पाडता येईल.

कर्क – आर्थिक मदत मिळेल. कौटुंबिक आधार महत्त्वाचा वाटेल. पेचात अडकाल.

- Advertisement -

सिंह – अहंकाराने माणूस एकाकी होतो व अहंकार सोडल्यास मनमोहक आणि आनंदी होतो.

कन्या – विचारांचा गोंधळ होईल. वेळेवर योग्य उत्तर न सुचल्यामुळे तारांबळ उडेल.

तूळ – डावपेच टाळणे हा तुमचा स्वभावच नाही. प्रयत्नाने यश खेचून आणता येईल.

वृश्चिक – बुद्धीचा उपयोग करण्याची संधी मिळेल. आळस न करता चमक दाखविण्याचा प्रयत्न करा.

धनु – परिस्थिती अनुकुल राहील. संधीचा लाभ घेता येईल. घरगुती जीवनात लक्ष द्यावे लागेल.

मकर – कामाचे वेळापत्रक ठरविण्याची गरज भासेल. जुन्या आठवणी येतील, मन भारावून जाईल.

कुंभ – जीवनसाथीच्या स्वभावाचा नवीन पैलू लक्षात येईल.

मीन – रागाच्या भरात कुण्याचातरी अपमान तुम्ही करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -