Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार, १८ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : गुरुवार, १८ फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : वेगाने ठरविलेले काम पूर्ण कराल. अपेक्षित व्यक्ती भेटेल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. धंदा वाढेल.

वृषभ : महत्वाचे काम करून घ्या. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. धंद्यात काम मिळवा. वसुली होऊ शकेल.

- Advertisement -

मिथुन : विरोधक मैत्री करण्यास येतील. समोरच्या व्यक्तीचा डाव नीट ओळखावा लागेल. वरिष्ठांची मदत घ्या.

कर्क : वाटाघाटीत यश मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. संगीत कलेत विशेष मन रमेल. ओळख होईल.

- Advertisement -

सिंह : नातलगांच्या मदतीला जावे लागेल. खर्च होईल. महत्वाची वस्तू नीट जागेवर ठेवा. काम वाढेल.

कन्या : जीवनसाथीच्या मदतीने कठीण काम पूर्ण करता येईल. जुने स्नेही भेटतील. नोकरीत बदली होऊ शकते.

तूळ : तुमच्यावर जास्त कामाची जबाबदारी येऊ शकते. दुर्लक्ष करू नका. छोटीशी चूक होऊ शकते.

वृश्चिक : खंबीरपणे प्रश्न सोडवाल. तुमचे मत पटवून देता येईल. कल्पनाशक्तीच्या द्वारे कठीण काम कराल.

धनु : धंद्यात जम बसेल. नोकरी मिळेल. कोर्टकेस जिंकाल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.

मकर : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. कामे करून घ्या.

कुंभ : अडथळे येतील. मन अस्थिर होईल. अचानक तणाव होऊ शकतो. चूक करू नका.

मीन : आज ठरविलेले काम पूर्ण करा. ओळखी होतील. धंद्यात गोड बोलून रहा. काम मिळेल.

- Advertisement -