मेष – तुमच्याकडून अधिक परिश्रमाची आवश्यकता असू शकते. व्यवसाय आणि कारकिर्दीत अपेक्षित प्रगती होईल.
वृषभ – तुमच्या सामाजिक जीवनात काही आव्हाने येऊ शकतात, पण त्यावर मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे.
मिथुन – तुमचे प्रेम जीवन सुदृढ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. महत्त्वाचा निर्णय घेताना सारासार विचार करा.
कर्क – घर आणि कुटुंबाची अधिक काळजी घेण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात.
सिंह – कामात काही मोठे बदल दिसू शकतात. त्यासाठी तुम्हाला काही जोखीम घ्यावी लागेल. हमखास यश मिळेल.
कन्या – व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती सुधारेल.
तुळ – नोकरी-व्यवसायात आपणास किरकोळ समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक – दैनंदिन कार्यामध्ये सहकार्यांची मदत मिळेल. तुम्ही भविष्याच्या दृष्टीने एखादी चांगली योजना तयार कराल.
धनु – आर्थिक बाबतीत चांगले संकेत आहेत. प्रवासाच्या संधीही येऊ शकतात. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर – कठोर परिश्रमामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू शकतात. आरोग्याशी संबंधित समस्या सुटतील.
कुंभ – तुम्हाला यश मिळवण्यासाठी थोडे धैर्य ठेवावे लागेल. आपल्या व्यवसायात काही चांगले बदल होऊ शकतात.
मीन – तुमच्या ध्येयाची पूर्ती होण्याचे संकेत आहेत. मुलांचे हट्ट पुरवताना काळजी घ्यावी. भूतकाळात रमाल.
Horoscope : मंगळवार 4 फेब्रुवारी 2025
written By rohit patil
Mumbai