Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः बुधवार १ सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः बुधवार १ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- जबाबदारीने वागावे लागेल. लहरीपणावर टीका होण्याची शक्यता आहे.

वृषभ :- मन उदास राहील. सुख भोगताना माणूस दुःखाचा विचार करत नाही.

- Advertisement -

मिथुन :- तुमच्या कार्याचा ठरा उमटवता येईल. व्यवसायातील तुमचे मत तुम्ही इतरांने देऊ शकाल

कर्क :- वरिष्ठांच्या मदतीने कठीण काम पूर्ण करता येईल. नवीन परिचय होईल.

- Advertisement -

सिंह :- डावपेच टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. सर्वांच्या विचारांतून तुम्हाला नेमका विचार निवडता येईल.

कन्या :- मन उदास होईल. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. भेटवस्तू मिळेल.

तूळ :- जीवनसाथीच्या सहकार्याने कामाचा भार हलका होईल. मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :- खाण्यापिण्यावर बंधन स्वतःच ठेवावे लागते. भावनाविवश व्हाल.

धनु :- मुले आनंदाची खबर देतील. त्यांच्या समाधानासाठी काही निर्णय घ्यावे लागतील.

मकर :- जवळच्या व्यक्तीच्या वागण्याची मनात भिती निर्माण होईल. मनाची द्विधा अवस्था होईल.

कुंभ :- धाडसी पाऊल उचलण्याचा विचार कराल. धंद्यात लाभ होईल.

मीन :- रोजचा व्यवहार सुरळीत चालेल. धंद्यात लाभ होईल. नोकर वर्ग मिळेल.

- Advertisement -