घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: बुधवार, १४ जुलै २०२१

राशीभविष्य: बुधवार, १४ जुलै २०२१

Subscribe

मेष – महत्त्वाची गाठ-भेट आजच करून घ्या, आप्तेष्ठांना मदत करावी लागेल

वृषभ – जुना वाद काढू नका, समोरची व्यक्ती तुम्हाला कमी लेखण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मिथुन – धंद्यात वाढ होईल, नवीन ओळखीवर विश्वास ठेवू नका.

कर्क – गुप्त कारवायांना ओळखा, म्हणजे योग्य उपाय नंतर करता येईल, अहंकाराने वागू नका.

- Advertisement -

सिंह – तुमचा आत्मविश्वास वाढले. घर घेण्याचा विचार पूर्णत्वास जाऊ शकेल.

कन्या – धंद्यात फायदा होईल, तुमचा विचार इतरांना पटल्याने समस्या लवकर सोडवता येईल.

तूळ – कोर्टाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या, मोठी खरेदी कराल.

वृश्चिक – मोठ्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. कामात लक्ष द्या. चूक होईल. हिशोब नीट तपासून घ्या.

धनु – आजचे काम व्यवस्थित पूर्ण करता येईल. मनाप्रमाणे निर्णय घेता येतील.

मकर – विरोध मोडून काढता येईल. गुप्त शत्रू मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, गुपीत शोधून काढता येईल.

कुंभ – धंद्यात चांगला जम बसेल, नवीन लोकं येतील. विचारांना चालना मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.

मीन – कामे वाढतील. फायदा मिळेल. संताप कमी करा. पदाधिकार मिळेल, वाहन जपून चालवा. चूक होऊ शकते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -