Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्यः १५ सप्टेंबर २०२१

राशीभविष्यः १५ सप्टेंबर २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- प्रश्नांचे उत्तर मिळेल. तुमचे विचार इतरांना विचारात घ्यावे लागतील. जवळच्या व्यक्तीसाठी नियम बदलण्याची वेळ येईल.

वृषभ :- दगदग वाढेल. प्रवासात थकवा जाणवेल. खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घ्या.

- Advertisement -

मिथुन :- मित्र-परिवाराबरोबर वेळ मजेत जाईल. ठरवाल ते करता येईल. वेळेत कामे पार पाडता येतील.

कर्क :- महत्वाचा निर्णय घेता येईल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. लाभ होईल.

- Advertisement -

सिंह :- आत्मविश्वासने एखादे कार्य करता येईल. अडचणी दूर करण्यात यश मिळेल. सहकार्य मिळेल.

कन्या :- आर्थिक लाभ होईल. भेटी-गाठीत यश मिळेल. विरोधाला मोडून काढता येईल.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था होईल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. महत्वाचा फोन येईल.

वृश्चिक :- आळस वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात लक्ष दिल्यास नुकसान टाळता येतील. वाहन जपून चालवा.

धनु :- तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धा जिंकता येईल. आनंद मिळेल.

मकर :- आशेचा किरण दिसल्याने प्रयत्नाला जोर येईल. आर्थिक उलाढाल करण्यात यश मिळेल.

कुंभ :- प्रवासाचा बेत सफल होईल. आर्थिक गणिते जुळून येतील. आर्थिक लाभ होईल.

मीन :- घरात वाद व तणाव निर्माण होईल. प्रकृतीची काळजी वाटेल. मन उदास राहील. टोचून बोलणे टाळा.

- Advertisement -