Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Religious मकर राशीत तयार होणार 'लक्ष्मी योग'; 'या' राशींना होणार धनलाभ

मकर राशीत तयार होणार ‘लक्ष्मी योग’; ‘या’ राशींना होणार धनलाभ

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र धन, संपत्ती, भौतिक सुखाचा दाता आहे. त्यामुळे कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असणं आवश्यक असतं. अन्यथा जीवन अभाव, दुःख आणि संघर्षात व्यतीत होते. 30 मे रोजी शुक्र गोचरानंतर कर्क राशीत प्रवेश करणार आहे. जो 7 जुलैपर्यंत शुक्र कर्क राशीत राहील. यादरम्यान, मकर राशीमध्ये लक्ष्मी योग तयार होईल. ज्याचा शुभ परिणाम काही राशींवर पाहायला मिळेल.

  • मेष
- Advertisement -

शुक्राचे संक्रमण मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप प्रगतीकारक ठरेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

  • मिथुन

शुक्राच्या संक्रमणामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात शुभ कार्य होऊ शकते.

  • कर्क
- Advertisement -

शुक्राच्या संक्रमणाने कर्क राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. यादरम्यान, तुम्ही जे काही विचार करता ते तुम्ही साध्य करू शकाल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळवू शकतो तसेच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती मिळेल आणि पगारात वाढ होईल.

  • मकर

शुक्राच्या संक्रमणामुळे मकर राशीत लक्ष्मी योग तयार होत आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मान-सम्मान वाढेल.

 


हेही वाचा :

बुधाच्या अस्त होण्याने ‘या’ 4 राशींच्या जीवनावर अशुभ परिणाम

- Advertisment -

Manini