Sunday, February 25, 2024
घरमानिनीReligious17 जून रोजी शनी होणार वक्री, 'या' 5 राशींचे चमकणार भाग्य

17 जून रोजी शनी होणार वक्री, ‘या’ 5 राशींचे चमकणार भाग्य

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ग्रहाला न्यायप्रिय देवता म्हटलं जातं. या वर्षी 17 जानेवारी 2023 रोजी 30 वर्षांनंतर शनीने आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश केला. अशातच, आता 17 जून 2023 रोजी शनी कुंभ राशीत उल्टी चाल चालणार आहे. जो 4 नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. शनीची ही वक्री चाल केंद्र त्रिकोण राजयोग देखील बनवणार आहे. ज्याचा शुभ परिणाम या 5 राशींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल.

वक्री शनीमुळे चमकणार ‘या’ राशींचे भाग्य

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

- Advertisement -
  • मेष

शनीच्या वक्री चालीचा मेष राशीच्या व्यक्तींना तगडा लाभ मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

  • वृषभ

शनीची वक्री चाल या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेणारी ठरेल. या काळात पद-प्रतिष्ठा मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल.

- Advertisement -
  • मिथुन

या काळात राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने अनेक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. पैसे मिळतील. आर्थिक समस्या दूर होतील.

  • सिंह

या काळात सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. गुंतवणूकीचा लाभ होईल. आरोग्य उत्तम राहिल.

  • मकर

शनीची वक्री चाल मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत करेल. अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. आपण मोठी बचत करण्यास सक्षम असाल.


हेही वाचा :

- Advertisment -

Manini