Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious 72 तासानंतर तयार होणार रवि-पुष्य योग; 3 राशींचा होणार भाग्योदय

72 तासानंतर तयार होणार रवि-पुष्य योग; 3 राशींचा होणार भाग्योदय

Subscribe

ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा पुष्य नक्षत्र रविवारी येते तेव्हा त्याला रवि पुष्य नक्षत्र म्हणतात. तसेच जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात. येत्या 10 सप्टेंबर 2023 रोजी रवि-पुष्य नक्षत्र असून या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो. दरम्यान, या शुभ योगामुळे काही राशींच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल.

रवि-पुष्य योगात या 3 राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय

  • मिथुन
- Advertisement -

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी रवि पुष्य योग खूप फायदेशीर राहील. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल.

  • सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी रवि पुष्य योग खूप लाभकारी ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. गुंतवणुकीसाठी खूप चांगला काळ आहे. वाहन, मालमत्ता खरेदी करू शकता.

  • तूळ
- Advertisement -

तूळ राशीसाठी देखील हा योग भाग्यदायी ठरेल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. करिअरमध्ये प्रगती आणि कोणतीही महत्त्वाची संधी मिळू शकते.

 


हेही वाचा :

4 सप्टेंबरला होणार शुक्राचे मार्गक्रमण; ‘या’ राशींची होणार चांदी

- Advertisment -

Manini