Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आपल्या राशीमध्ये 30 वर्षांनंतर होणार शनीचे परिवर्तन; 'या' राशींना होणार फायदा

आपल्या राशीमध्ये 30 वर्षांनंतर होणार शनीचे परिवर्तन; ‘या’ राशींना होणार फायदा

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, नव ग्रहात शनी ग्रहाला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. आजपासून (17 जानेवारी) शनी ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ही खूप मोठी घटना मानली जात आहे. कारण जवळपास 30 वर्षांनंतर शनी आपल्या राशीमध्ये प्रवेश करत आहेत. शनी देव मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शनी देवांना मकर आणि कुंभ राशीचे राशी स्वामी मानले जाते. शनीच्या राशीपरिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींना चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे, तर काही राशींच्या व्यक्तींना हे परिवर्तन लाभदायक नसेल.

शनीच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ राशींना होणार फायदा

- Advertisement -

जानिए घर में क्‍यों नहीं रखते शनिदेव की प्रतिमा, इन बातों का भी रखें ध्‍यान  – News18 हिंदी

मेष
शनी ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने मेष राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. अचानक धनलाभ होतील. अपेक्षा पूर्ण होतील.

- Advertisement -

मिथुन
मिथुन राशींच्या व्यक्तींच्या नोकरीमध्ये सकारात्मक बदल होतील. मोठं यश मिळेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल.

तूळ
वैवाहिक जीवन सुखी राहिल. करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक चणचण दूर राहिल.

धनू
नोकरी करणाऱ्यांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेलय. साहस आणि पराक्रम वाढेल. व्यापारात जोखिम घेण्याची वेळ येईल.

मकर
शनी ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल. कष्टाचे फळ मिळेल.

कुंभ
नोकरीमध्ये यश मिळेल. सहकाऱ्यांची मदत होईल. आर्थिल लाभ होईल.

 


हेही वाचा :

मंगळ ग्रहाच्या परिवर्तनाने ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी

- Advertisment -