Eco friendly bappa Competition
घर दिवाळी 2022 आज सूर्यग्रहण! जाणून घ्या सूतक काळाचं वेळापत्रक

आज सूर्यग्रहण! जाणून घ्या सूतक काळाचं वेळापत्रक

Subscribe

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आज, 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दिवशीच सूर्य ग्रहण असणार आहे. यामुळे लोकांवर सूर्य ग्रहणाचे दुष्प्रभाव पडणार आहे. सूर्य ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

अश्विन अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून ते 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल. अशामध्ये सूर्य ग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे.

- Advertisement -

सूर्य ग्रहणाची तारीख आणि सूतक काळ

मुंबई
सूतक काळ प्रारंभ : पहाटे 4.49 पासून
ग्रहण काळ प्रारंभ : पहाटे 4.49 पासून
ग्रहण समाप्ती : संध्याकाळी 6.09

- Advertisement -

कोलकत्ता
सूतक काळ प्रारंभ : सकाळी 4.52 पासून
ग्रहण काळ प्रारंभ : संध्याकाळी 4.52 पासून
ग्रहण समाप्ती : संध्याकाळी 5.03 मिनिटांपर्यंत

नवी दिल्ली
सूतक काळ प्रारंभ : सकाळी 4.29 पासून
ग्रहण काळ प्रारंभ : संध्याकाळी 4.29 पासून
ग्रहण समाप्ती : संध्याकाळी 5.04 मिनिटांपर्यंत

हैदराबाद
सूतक काळ प्रारंभ : सकाळी 4.59 पासून
ग्रहण काळ प्रारंभ : सकाळी 4.59 पासून
ग्रहण समाप्ती : संध्याकाळी 5.48 मिनिटांपर्यंत

 


हेही वाचा :

दिवाळीच्या दिवशी लागणार सूर्य ग्रहण; 27 वर्षांनंतर बनतोय अद्भुत संयोग

- Advertisment -