Saturday, April 20, 2024
घरमानिनीReligious1 जुलैपर्यंत 'या' 3 राशींवर राहणार मंगळाची कृपा

1 जुलैपर्यंत ‘या’ 3 राशींवर राहणार मंगळाची कृपा

Subscribe

ज्योतिष शास्त्रात, मंगळ ग्रहाला उत्साह, पराक्रम आणि साहसाचा कारक ग्रह मानला जातो. नुकताच मंगळ ग्रहाने कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. जो 1 जुलै 2023 पर्यंत कर्क राशीमध्ये राहिल. कर्क राशीत मंगळ ग्रह नीचचा मानला जातो. ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव या काळात पाहायला मिळेल.

‘या’ राशींसाठी मंगळाचे संक्रमण असणार शुभ

- Advertisement -
  • मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे संक्रमण शुभ असणार आहे. या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. प्रत्येक कामात यश मिळतील.

  • कर्क

मंगळ ग्रहाचे संक्रमण कर्क राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

- Advertisement -
  • तूळ

हा काळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. उत्पन्न वाढेल. व्यापारात फायदा होईल.


हेही वाचा :

‘या’ 7 राशींसाठी जून महिना असणार शुभ; होणार अचानक धनलाभ

- Advertisment -

Manini