घरभविष्यपुढचे 20 दिवस 'या' राशींसाठी असणार शुभ

पुढचे 20 दिवस ‘या’ राशींसाठी असणार शुभ

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहाचे प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन होते. 14 एप्रिल रोजी सूर्य राशीपरिवर्तन करून मेष राशीत प्रवेश करणार आहे. 15 मे पर्यंत सूर्य मेष राशीत राहील यामुळे मेष राशीत बुध ग्रहासोबत बुद्धादित्य योग तयार होईल. याशिवाय राहू, गुरु, युरेनस देखील मेष राशीत असल्यामुळे पंचग्रही योग बनत आहेत. त्यामुळे 15 मे पर्यंत, ग्रहांची स्थिती खूप उत्तम राहील. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पाहायला मिळेल.

‘या’ राशींसाठी असणार सूर्याचे परिवर्तन शुभ

- Advertisement -
  • मेष

सूर्याचे मेष राशीतील वास्तव्य राशींच्या लोकांना लाभ देईल. मेष राशीतील सूर्य आणि बुधाच्या संयोगाने तयार होणारा बुधादित्य योग या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. या लोकांना नोकरी-व्यवसायात मोठा फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन देखील चांगले राहील.

  • मिथुन

मिथुन राशींसाठी सूर्याचे संक्रमण शुभ ठरेल. भाग्याची साथ मिळेल. नव्या संधी उपलब्ध होतील. आरोग्य उत्तम राहील.

- Advertisement -
  • कर्क

सूर्याचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना प्रगतीकारक ठरेल. नव्या संधी मिळेल. प्रेम संबंध चांगले राहतील. कौटुंबीत जीवन सुखमय राहील.

  • सिंह

सूर्याच्या संक्रमणाने सिंह राशीसाठी अनेक आर्थिक लाभ होतील. नोकरी-व्यवसायात मोठा फायदा होईल.

  • वृश्चिक

वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी सूर्याचे संक्रमण उत्तम फळ देणारे ठरेल. मेहनतीचे फळ मिळेल. कामाचे कौतुक होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल.

 


हेही वाचा :

पंचग्रही योग! ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींसाठी असणार अक्षय्य तृतीया शुभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -