भविष्य साप्ताहिक राशीभविष्य

साप्ताहिक राशीभविष्य

रविवार २३ ते २९ डिसेंबर २०१८ राशी भविष्य

मेष ः- रविवार जीवसाथी, मुले यांना खूश ठेवता येईल. धंद्यातील तणाव व वाद कमी होईल. तुम्ही ठरविलेले काम करता येईल. मीन राशीत मंगळ प्रवेश,...

रविवार १६ ते २२ डिसेंबर २०१८ राशी भविष्य

मेष ः- रविवारी तुमच्या कामात किरकोळ अडचणी येतील. कदाचित कार्यक्रमात बदल करण्याची वेळ येईल. वाद वाढवू नका. धनु राशीत प्रवेश करणारा सूर्य, चंद्र, शुक्र...

राशिभविष्य 9 डिसेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018

मेष ः- रविवारी घरातील कामे करून घेता येतील. नातलगांची भेट घडेल. धंद्यात फायदा होईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. कठीण काम करा. चंद्र-मंगळ लाभयोग, चंद्र...

रविवार २ डिसेंबर ते शनिवार ८ डिसेंबर २०१८ राशीभविष्य

मेष ः- रविवार कामाचा व्याप वाढेल. मनाविरुद्ध घटना घडेल. धंद्यात वाद वाढवू नका. बुध, हर्षल, बडाष्टक योग, चंद्र शुक्र युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात...

राशी भविष्य रविवार, 25 नोव्हेंबर ते शनिवार १ डिसेंबर २०१८

मेष :- रविवार कामातील अडचणी वर मात करू शकाल. धंद्यात गोड बोलून वागा. नवा परिचय होईल. मोठेपणा करून उपयोग नाही. सूर्य, चंद्र बडाष्टक योग, चंद्र,...

राशी भविष्य रविवार, १८ नोव्हेंबर ते शनिवार २४ नोव्हेंबर २०१८

मेष ः- रविवार तुमच्या कार्याला दिशा मिळेल. दुपारनंतर मनावर दडपण येईल. धंद्यात लक्ष द्या. चंद्र शुक्र प्रतियुति, मंगळ, गुरु केंद्र योग होत आहे. सप्ताहाच्या...

राशी भविष्य रविवार 11 नोव्हेंबर ते शनिवार 17 नोव्हेंबर 2018

मेष :-रविवार तुम्ही ठरविल्याप्रमाणे कामे होतील. महत्त्वाची भेट घेता येईल. धंद्यात आळस करू नका. नातलगांच्या वेळेनुसार तुम्हाला जावे लागेल. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र,...

राशीभविष्य रविवार, ४ नोव्हेंबर ते शनिवार, १० नोव्हेंबर २०१८

मेष ः- रविवार तुमच्या विचारांना गुंता होईल. नको असलेले काम करावे लागेल. दुसर्‍यांना मदत करण्यात वेळ खर्च होईल. पाहुणे येतील. कुंभेत मंगळ प्रवेश, चंद्र...

रविवार २८ ऑक्टोबर २०१८ ते शनिवार ०३ नोव्हेंबर २०१८ राशीभविष्य

मेष ः- रविवार धंद्यातील तणाव कमी होईल. घरातील व्यक्तींच्या मर्जीनुसार निर्णय घ्याल. तुमच्या कार्यातील अडचणींवर उपाय शोधता येईल. सूर्य चंद्र त्रिकोण योग, चंद्र मंगळ...

साप्ताहिक राशीभविष्य: २१ ते २७ ऑक्टोबर

मेष - रविवार महत्वाची कामे करून घ्या. घरातील व्यक्तींना खुष ठेवता येईल. व्यवसायात मोठे काम मिळेल. फायदा होईल. वृश्चिक राशीत बुध प्रवेश, सूर्य हर्षल प्रतियुति...

रविवार 14ऑक्टोबर ते 20ऑक्टोबर

मेष ः- रविवार धावपळ होईल. दुपारपर्यंत तुमचे मन अस्थिर राहील. घरातील व्यक्ती तुमची मदत करतील. प्रकृतीची काळजी घ्या. मेष राशीच्या सप्ताहात सूर्य प्रवेश, बुध,...

रविवार ७ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर

मेष ः- रविवार तुम्ही ठरविल्याप्रमाणे घालवू शकाल. घरात आनंदी रहाल. मुलांच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. जीवनसाथीची मर्जी राखता येईल. कला क्षेत्रात मन रमेल....

राशी भविष्य २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१८

मेष : रविवार अनंत चर्तुदशीच्या दिवशी तुमच्या मनाप्रमाणे घटना घडवता येतील. मैत्री वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात अरेरावी केल्याने तणाव होईल. धंधावर लक्ष ठेवा. सूर्य हर्षल...

राशी भविष्य १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर

मेष :- कन्या राशीत सूर्य बुध प्रवेश करीत आहे. रविवार तुमची धावपळ जास्त वाढेल. थकवा वाटू शकतो. गौरी पूजन शांतचिंताने करा. त्यानंतर दिवस तुम्हाला...

राशी भविष्य ०९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर

मेष - सूर्य प्लुटो त्रिकोण योग, चंद्र बुध लाभयोग, धंदा वाढवता येईल. महत्त्वाचा निर्णय सप्ताहाच्या सुरुवातीला घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात विचारपूर्वक निर्णय घेता येईल. लोकांच्या...