BREAKING

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसा आघवाचि परी पांडवा । जींहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा । मींचि केला ॥ हे पांडवा, अशा सर्व प्रकाराने जे आपला भाव सर्वस्वी मजवर ठेवून आपल्या जीविताचा आधार मलाच केले. ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां...

थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे

महर्षी धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी कोकणातील मुरुड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाले. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बीए झाले. त्याच...

महाराष्ट्राला हे भूषणावह नव्हे!

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याच्या जोडीलाच वातावरणातील तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणासह मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशाच उन्हाच्या झळांमुळे गेल्यावर्षी एप्रिलमध्ये १४...

राशीभविष्य : गुरुवार १८ एप्रिल २०२४

मेष - सामाजिक कार्यात यश मिळेल. घरातील समस्या सुटेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंद्यात वाढ होईल. वृषभ - कामात अधिकाराचा वापर करता येईल. आर्थिक लाभ होईल. आप्तेष्ठांच्या कार्यात मदत कराल. तब्येत उत्तम राहील. मिथुन - मागील थकबाकी लवकर वसूल करा. प्रसिद्धीपेक्षा...
- Advertisement -

Murud Fishing News : मुरुड-जंजिऱ्याचे मच्छीमार ‘चप्पल’मुळे मालामाल

उदय खोत : आपलं महानगर वृत्तसेवा नांदगाव : रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा परिसरातील मच्छीमारांचे १० दिवसांपासून सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. आधीच मच्छीचा दुष्काळ त्यातच मोठ्या नौकांची मासेमारी यामुळे पारंपरिक मच्छीमार मेटाकुटीला आले होते. मात्र, अचानक त्यांना चप्पल माशांची लॉटरी लागली...

Raigad Water Crisis : गाळमुक्त शार्लोट तलाव केवळ स्वप्नच!

दिनेश सुतार : आपलं महानगर वृत्तसेवा माथेरान : रायगड जिल्ह्यातील हिल स्टेशन म्हणजे माथेरान. आता उन्हाळ्यामुळे पर्यटकांची रिघ लागलेली असते. किंबहुना पर्यटन हेच माथेरान नगरपरिषदेचा आणि स्थानिकाच्या उत्पन्नाचे एकमेव माध्यम आहे. असे असतानाही पाणीपुरवठा हा कायम दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आहे....

नेत्यांची सोय आणि शिवसैनिकांची गैरसोय!

मुंबईतील हतबल झालेल्या मराठी माणसाच्या मनात नवी ऊर्जा भरून त्याला आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्यास सिद्ध करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील सर्वसामान्य मराठी माणसांमधून शिवसेना उभी केली. त्यानंतर शिवसेनेचा विस्तार राज्यभर झाला, पण तो इतका नव्हता...

Crime : बोगस दस्तावेजाद्वारे पर्सनल लोन घेऊन बँकेची 26 लाखांची फसवणुक; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : बोगस दस्तावेज सादर करून पर्सनल लोन घेऊन एका खाजगी बँकेची सुमारे 26 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (26 lakh...
- Advertisement -
MyMahanagar E-newspaper Link