Tuesday, May 30, 2023
घर मानिनी घरीच बनवा KFC स्टाईल क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न

घरीच बनवा KFC स्टाईल क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न

Subscribe

चिकन पॉपकॉर्न आपण घरीही बनवू शकतो. तर मग चला बघूया चिकन पॉपकॉर्नची रेसिपी.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत चिकन पॉपकॉर्न सगळ्यांनाच आवडतात. त्यातही जर चिकन पॉपकॉर्न KFC चे असतील तर . मग तर फुल टू मजा. पण नेहमीच केएफसीचे चिकन पॉपकॉर्न आणणे परवडणारे नाही. पण तसेच चिकन पॉपकॉर्न आपण घरीही बनवू शकतो. तर मग चला बघूया चिकन पॉपकॉर्नची रेसिपी.

- Advertisement -

साहीत्य- एक बाऊल बोनलेस चिकन, २ टेबल स्पून मैदा, १ टेबल स्पून काळेमिरी पावडर,
१ टेबल स्पून तिखट, १/२ टेबल स्पून गरम मसाला,१ टेबल स्पून धने पावडर, मीठ चवीप्रमाणे,१ टेबल स्पून आलं लसून पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबrर, तंदुरी कलर

- Advertisement -

 

कृती :– एका बाऊलमध्ये वरील सर्व सामग्री एकजीव करून घ्या. गॅसवर मंद आचेवर तेल गरम करायला ठेवा. तेल तापले की चिकनचे पॉपकॉर्न खमंग तळून घ्या. गरमागरम चिकन पॉपकार्न टोमॅटो केचअप सोबत सर्व्ह करा.

 

- Advertisment -

Manini