घरलाईफस्टाईलपंजाबी कढी

पंजाबी कढी

Subscribe

साहित्य :

100 ग्रॅम फुलकोबी, 250 ग्रॅम हिरवे मटर, 2 बटाटे, 50 ग्रॅम अरबी, 50 दुधी भोपळा, 8-10 फ्रेंचबिन्स शेंगा, 5-6 हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो, 25 ग्रॅम चिंच, अर्धा कप बेसन, दोन मोठे चमचे तूप.

कृती :

*सर्व भाज्यांना कापून एकीकडे ठेवावे.

- Advertisement -

*कढईत एक पळी तूप गरम करून पाव चमचा मेथी, एक चमचा जिरे व पाव चमचा मोहरीची फोडणी द्यावी.

*बेसन घालून गुलाबी होईपर्यंत भाजावे.

- Advertisement -

*दोन चमचे धने, एक चमचा मिरची, एक चमचा हळद, दीड चमचा मीठ व चार ग्लास पाणी टाका.

*आता कढईत सर्व भाज्या टाकून 5-6 मिनिटांपर्यंत भाजावे.

*भाजल्यानंतर भाज्या कुकरमध्ये टाकून दोन शिट्ट्या होईपर्यंत आचेवर ठेवावे. शिट्टी आल्यानंतर चिंचेचे पाणी टाकावे. वाढताना लाल मिरची, हिरवी मिरची, जिरे व हिंगाची फोडणी द्यावी आणि वरून थोडेसे धने टाकावेत. भात किंवा चपातीसोबत सर्व्ह करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -