Thursday, June 1, 2023
घर मानिनी Best female perfumes : महिलांकडे 'हे' 5 perfumes असायलाच हवेत

Best female perfumes : महिलांकडे ‘हे’ 5 perfumes असायलाच हवेत

Subscribe

असे काही छान perfumes आहेत ज्यामुळे एक पर्सनॅलिटी बनते. इम्प्रेसिव्ह बनवण्यामध्ये परफ्यूमचाही मोठा वाटा असतो

महिलांच्या फेव्हरेट विषया पैकी एक विषय म्हणजे perfumes हा असतो. कोणते perfumes चांगले किंवा कोणते perfumes लॉन्गलास्टिंग आहेत. हे महिलांना बहुतेक करून समजत नाही. एक उत्तम qualityचा परफ्यूम आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो. तसेच perfumesचा दरवळणारा सुगंध तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करतो. आणि यामुळे आपली एक छान ओळख निर्माण होते.

अशातच बाजारात अनेक परफ्यूम्स उपलब्ध आहेत, पण जर तुम्हाला बेसिकच्या पलीकडे जाऊन एखादा खास परफ्यूम निवडायचा असेल तर हे 5 Ladies Perfume for Women तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत.

- Advertisement -

Perfume Images – Browse 4,080,572 Stock Photos, Vectors, and Video | Adobe Stock

1.Liberty Eden Perfume for Women –

- Advertisement -

हा Perfume विविध प्रकारचा क्लासिक फ्लोरल फ्रेगरेंस असलेला Ladies Perfume for Women आहे. याला फ्रान्समध्ये डिझाईन करण्यात आले आहे. त्याचा लॉन्ग लॉस्टिग इफेक्ट दिवसभर राहतो आणि तुम्हाला फ्रेश ठेवतो.

2.Embark Perfume-

Embark Ladies Perfume for Women हा तयार करण्यासाठी बेस्ट इसेन्शियल ओईलचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये लॉंग लास्टिंग बेनिफिट्स मिळतात. याचा फ्लोरल, मस्की सुगंध अतिशय मनमोहक आहे.

3.Bella Vita Luxury Woman Eau De Parfum-

हा एक बेस्ट सेलर यादीत मोडणारा Ladies Perfume for Women आहे. या पॅकमध्ये वेगवेगळ्या सुगंधांच्या 4 बॉटल दिल्या जात आहेत. त्यातील फ्रूटी फ्लोरल सुगंध अतिशय मनमोहक आहे. सीईओ वुमन, ग्लॅम, रोझ आणि हनी औडसह 4 वेगवेगळ्या फ्लोरलपासून बनवलेले Perfume यामध्ये आहेत.

4.Fogg perfume-

फॉग ब्रँडचा हा अतिशय किफायतशीर आणि लक्झरी परफ्यूम आहे. हा परफ्यूम अतिशय आकर्षक गुलाबी रंगाच्या बाटलीत पॅक केला जातो. या ब्रँडनुसार, हा परफ्यूम शरीराची दुर्गंधी दूर करून बॅक्टेरियाविरोधी संरक्षणही देतो. तसेच त्याचा सुगंध बराच काळ टिकतो.

5.Carlton London perfume-

Carlton London हा एक लिमिटेड एडिशन परफ्यूम आहे. याचा मनमोहक सुगंध तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवेल. यामध्ये तुम्हाला लॅव्हेंडर, चंदन आणि चमेलीचा मिक्स सुगंध मिळतो. हा पूर्णपणे गॅस फ्री परफ्यूम आहे.


हेही वाचा :

प्रत्येक महिलेला माहीत असाव्यात ‘या’ 5 गुप्त गोष्टी

 

- Advertisment -

Manini